Summary of the Book
'चक्रव्यूह' या नाट्यसंग्रहातील पराग घोंगे यांच्या नाटकांतून समकालीन वर्तमानाचा अनाहत नाद ऐकू येतो. समकालीन माणसाच्या जगण्यातून त्याच्या आयुष्यात अपरिहार्यपणे पाझरणारे असमाधान आणि त्यातून आटळपणे त्याच्या वाट्याला येणारी अस्वस्थता सगळ्याच नाटकातून सहजपणे प्रत्ययाला येते.