Devdatta R.Joshi
11 Dec 2018 05 30 AM
आपला अंक उत्तम आहे. २०१८च्या अंकात माझी (देवदत्त रा.जोशी) व माझ्या पत्नीची (सौ.विभा.जोशी) कविता छापून आली आहे. पण अजुनही या दीवाळी अंकाची प्रत आम्हाला मिळाली नाही.(व मानधन). तरी या अंकाचे संपादक श्री. तावडेसाहेब ,यांनी तरी या बाबतीत लक्ष घालून, आम्हाला आमचा दीवाळी अंक त्वरित पाठवावा ही विनंती(मानधनासहित). मी , व्यक्तीश: सौ.मेधा जोशी (या अंकाच्या कार्यकारी संपादिका)यांचा आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला या अंकात लिहीण्याची संधी दिली व या अंकाच्या प्रकाशनाला निमंत्रण दिले होते.(Thanks Mrs.Medha Joshi). धन्यवाद. With regards from Devdatta R.Joshi (mob.9167033446)