दुःखात खुश राहण्याची कला
संवाद गीता
9788184153736 Dookhhat Khush Rahanyachi Kala Dukhat Khush Rahanyachi Kala Dukhhat Khush Rahanyachee Kala Dukkhaat Khush Rahanyachi Kala Dukkhat Khoosh Rahanyachi Kala Dukkhat Khush Rahanyachi Kala Fiction Happiness Happiness In Suffering Marathi Fiction PVT. Ltd. Sanvaad Gita Sanvad Geeta Sanvad Gita Sanwaad Gita Sanwad Geeta Sanwad Gita Sarashree Sarashri Sarshree Sarshri Sir Shree Sir Shri Sirshree Sirshree Tejparkhi Sirshri Sirshri Tejparkhi Sirsree Sirsri Suffering Tejgyan Foundation Of India Tejgyan Global Foundation Voaw Prakashan Vov Pablication Vov Prakashan Vov Publishing Vow Pablication Vow Prakashan Woaw Prakashan Woaw Publication World Of Wisdom Publishing Pvt. Ltd. Wow Pablikeshan Wow Prakashan Wow Publication Wow Publishing कथा दुःखात खुश राहण्याची कला वॉव पुब्लिशिंग्ज् वॉव पब्लिशिंग्ज् प्रा. लि. वॉव पुब्लिशिंग्ज् प्रा. लि. सरश्री सरश्री तेजपारखी संवाद गीता
Author: सरश्री 
Category: कथा
Pages: 264
Weight: 299 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788184153736
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
जीवनात अपेक्षित गोष्ट न मिळाल्यास आपल्याला दु:ख होते. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात असे वाटत असले तरी अनेकदा पदरी निराशाच येते.

मग इतरांशी तुलना करून मन दु:खी होते; पण आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून नकारात्मक गोष्टींकडे वेगळ्या चष्म्यातून पाहिल्यास आनंद कसा मिळतो हे सरश्री यांनी 'दु:खात खुश राहण्याची कला सवांद गीता' मधून सांगितले आहे.

एकलव्य नावाचा तरुण व त्याच्या शेजारी राहायला उपरवाल्याच्या संवाद कथेतून दु:खातही खुश कसे राहता येते हे कथन केले आहे. उपरवाला हा या कथेचा नायक आहे.

ऑफिसमधील बॉसगिरी आणि घरातील अडचणी यामुळे सतत तणावाखाली राहणाऱ्या, चेहऱ्यावर दु:खी भाव असलेल्या एकलव्याला तो रोजच्या आयुष्यातील साध्या गोष्टींकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन समजावून देतो. यासाठी वेगवेगळ्या कथा, अनुभवांतून तो त्याच्याशी संवाद साधतो.

त्याने सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणल्यास शाश्वत आनंद कसा मिळतो, हे यातून लक्षात येते. ही संवाद गीता माणसाला जीवनातील दु:ख विसरून आनंदी मार्गावर जाण्यास मदत करते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat