Summary of the Book
कथा म्हणजे सांगण्याची गोष्ट .....
कथा म्हणजे सांगण्याच्या परंपरेचा एक आविष्कार ....
कथा म्हणजे अवतीभवतीच्या घटनांचे प्रतिनिधित्व .....
कथा म्हणजे मन वेधून घेणाऱ्या घटनांचा धांडोळा......
कथा म्हणजे मनाला चटका लावणाऱ्या घटना
कथा संघर्षाच्या
कथा म्हणजे मनाच्या हिंदोळ्यावर झुलणारा झोका......
मानवी भावबंधांना प्रतिबिंबित करणाऱ्या कथांचा संग्रह ....