BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

सिनेमाचे दिवस
Category: चरित्र
Pages: 293
Weight: 365 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 360 R 324 / $ 4.63
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
eBook Price: 38% OFF  R 360 R 225 / $ 3.21
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊन सुद्धा तो लागल्यावर त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहित नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळीसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली. घरातून झालेला विरोध, आलेले बरे-वाईट अनुभव, मन-सन्मान या सगळ्यांचा सविस्तर व रोचक वृत्तान्त म्हणजे त्यांनी लिहिलेले 'सिनेमाचे दिवस' प्रांजल आत्मकथन. चित्रपट काढण्याचे बीज बालवयात कसे रुजले, घरचे तापलेले वातावरण, डॉ. काशिनाथ घाणेकर, पं. भीमसेन जोशी यांचा स्नेह, चित्रपटसृष्टीशी संबधित माणसांच्या भेटी अशी पार्श्वभूमी सांगून पहिला चित्रपट 'कशासाठी प्रेमासाठी' चे चित्रीकरण, त्यानंतरचे चित्रपट, प्रेक्षकांचे प्रेम, आर्थिक लाभ तर कधी आलेले अपयश याचा मागोवा लेखकाने यात घेतला आहे. सामान्य मराठी कुटुंबातील व्यक्तीने या मायावी चित्रनगरीत कसे यश मिळविले, हे यातून समजते.

‘सिनेमाचे दिवस’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5370212316107704221
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.