Hard Copy Price:
R 140
/ $
1.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
eBook Price:
20% OFFR 140R
112
/ $
1.44
Buy eBook
Add to Cart
Summary of the Book
आणि त्याचवेळी मला अगदी माझ्याजवळ सावली देवीचे खदखदा हसणे ऐकू आले होते. घराच्या चारी कोपऱ्यातून शंखाचा झांजाचा आवाज ऐकू येऊ लागला होता. आणि मला साद ऐकू आली, 'चल लवकर ये ऽ मला भूक लागली आहे .' हा सर्व कोलाहल त्या आमच्या खोलीत एवढा वाढला की मला ते सर्व सहन होईना . वाटले आता माझे डोके फुटून त्याच्या चिंधड्या चिंधड्या उडतील.