BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

कंपास बॉक्स किलर
Pages: 239
Weight: 206 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789383572397

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 230 R 207 / $ 2.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
थरारकथांची ओळख मराठी वाचकांना खूप पूर्वीपासून आहे. त्यात गुन्हेगारीविषयक थरारकथा वाचताना त्यात वाचक गुंतून जातो. हाच अनुभव पियूष झा यांची 'कंपास बॉक्स किलर ' ही कथा वाचताना येतो.

मुंबईतील वामनराव मार्ग पोलीस ठाण्यापासून कथेला सुरुवात होते. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक तुकाराम आकुर्ले यांचा खून होतो आणि ही खुनाची मालिका पुढे सुरु होते.

गुन्हे शाखेतील इन्स्पेक्टर वीरकर याच्याकडे हे प्रकरण सोपविण्यात येते. खून झाल्यानंतर त्याला कंपासपेटी सापडते. त्यात आपल्याला शोधून काढण्याचे आव्हान खुन्याने पोलिसांना दिलेले असते.

वीरकर सर्व शक्तीनुसार तपास सुरु करतो, पण डॉ. प्रभात भंडारी व निगेल कोलॅस्को यांना तो वाचवू शकत नाही. स्थानीक क्राईम वृत्तवाहिनीसाठी काम करणारी राशी हुनेरवाला हिच्या मदतीने धागेदोरे शोधत जातो.

अत्यंत नाट्यमय वळणे घेत पुढे जाणारी ही थरारकथा वाचकांना खिळवून ठेवते. याचा मराठी अनुवाद डॉ. मीना शेटे - संभू यांनी केला आहे
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.