Summary of the Book
एकीकडे मुक्त आर्थिक धोरणाच्या माध्यमातून समाजाला मानवी चेहरा देण्याचा आपल्या शासन दरबारी होतानाच दुसरीकडे राष्ट्राची जडणघडण करण्याचे संस्कार रुजवणाऱ्या शिक्षण संस्थांमधून हा चेहरा किती विद्रूप झालेला आहे; याचे चित्र प्रा. श्रावण गिरी यांनी या कादंबरीतून रेखाटले आहे. या कादंबरीतून रेखाटले आहे. या कादंबरीत गोसावी गुरुजींच्या संवेदनशील शिक्षकाची होरपळ मांडताना खासगी बेकायदेशीर सावकारांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेची दुसरी काळी बाजू अधोरेखित केली आहे.