आरोग्याच्या गुजगोष्टी
Arogya Arogyachya Gujagoshti Arogyachya Gujgoshti Arogyavishayak Dr Malati Karvarkar Dr. Malati Karvarkar Dr. Malati Karwarkar Health Malati Karvarkar Malati Karwarkar Menaka Prakashan Menka Prakashan Regarding Health आरोग्य आरोग्यविषयक आरोग्याच्या गुजगोष्टी डॉ मालती कारवारकर मेनका प्रकाशन मालती कारवारकर
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
आपले शरीर हे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला साथ देत. त्यामुळे शरीराचे आरोग्य जपले, तर आपल्या श्वासंचेही आरोग्य जपले जाईल. त्यासाठी काय करायचे, या प्रश्नांचे उत्तर डॉ. मालती कारवारकर यांच्या या पुस्तकातून मिळते. आहार आणि आरोग्य यांचा थेट संबंध आहे. त्या द्रुष्टीने डॉ. कारवारकर यांनी प्रारंभी अन्नघटकांचा विचार करून आहाराचा टक्का दिला आहे. आहाराविषयीचे समज - गैरसमज यांवरही चर्चा केली आहे. तेल, गोड पदार्थ, फास्ट फूड यांचा आरोग्यावर होणार परिणाम सांगितला आहे.

ताण हा घटकही आरोग्यावर परिणाम करीत असतो. ताणावर मात करण्यासाठी व्यायामाचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन त्या करतात. पोटाचा घेर या काळजीच्या विषयाबरोबरच जीवनशैली, न्युट्रिशन थेरपी, सप्लीमेंट, फिटनेस टेस्ट, हार्मोन्समुळे होणारे बदल, स्रियांचे आरोग्य या विषयांवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat