बनगरवाडी
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 225 R 202 / $ 2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 225 R 169 / $ 2.17
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
बनगरवाडी. माणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्यावाडीवर बेतलेली वाडी. १९३८ साली माडगूळकर त्या गांवी होते तेव्हा तिथल्या अनुभवांचे वर्णन कादंबरीरूपात 'बनगरवाडी' या नावाने आपल्यासमोर येते. स्वतः माडगूळकरही त्याच भागातले. ९९साली माडगूळकरांनी कादंबरीत काही रेखाटने करावी असे ठरल्याने ते पुन्हा त्या वाडीत गेले. आणि ३८ सालच्या लेंगरवाडीत जवळजवळ साठ वर्षांनीही काही फरक पडला नसल्याचेच त्यांना जाणवले.
व्यंकटेश माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेली बनगरवाडी वाचकाला अद्भूत अनुभव देते. बनगरवाडी या छोट्याच्या गावात भेटतात ते कारभारी, अंजी, दादू, आयाबू, आनंदा रामोशी, रामा, शेकू आणि त्याची उंच बायको. या प्रत्येकाची शरीरवैशिष्ट्ये जशी आहेत, तशी स्वभाववैशिष्ट्ये.
प्रत्येकाला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. हे गाव माडगुळकर यांना जसं दिसलं, तसं ते त्यांनी चितारलं आहे. केवळ लेखणीतूनच नव्हे तर; कुंचल्यातूनही. माडगुळकर यांची रेखाचित्रं हे पुस्तकाच्या खास आकर्षणाचा एक भाग आहे.
Book Review
Write a review

Ankit somnath Jadhav
09 Feb 2022 05 30 AM

Kadambari ajun khup vadhavta Ali Asti pan madgulkarani nemkya shabdat lihili. Shevat vachun ,aikun khup vait vatte . Khup mast kadambari
Harshali Rajput
14/08/2021

खरंच खूप छान कादंबरी आहे. मी पहिल्यांदा वाचली यातील पात्र, घटना, ग्रामीण भागातील मायाळूपणा यांचे दर्शन करायला या कादंबरीत मिळाले. पूर्वी गावातील मास्तरांना किती मान होता सर्वजण सल्लामसलत करण्यासाठी मास्तरांकडे चे यायचे.. व मास्तरांनी सांगितलेले ते ऐकून घेत होते. व त्या बनगरवाडी मास्तरांनी राहून अनेक सुधारणा केल्या हे ही छान होते. आणि मुख्य त्या म्हणजे मुख्यतः म्हणजे या कादंबरीत धनगरांचे जनजीवन हे पूर्वी कसे होते याचे चित्रीकरण केलेले दिसते. खरंच कादंबरी खूप छान होती...
Yogesh
25/09/2020

अस्सल ग्रामीण जीवनाचे चित्र माडगूळकरांनी थोड्या शब्दात सांगितले आहे पण या थोड्या शब्दाचा आशय ही खूप मोठा आहे यातील पात्रे वाचताना वाचकाला असे वाटतें की ही आपल्या आजूबाजूला आहेत.
Ajay s k
14/07/2020

Fabulous
sneha kadam
24/11/2013

mansane kelelya barya vait krutan peksha tyane lavlela vruksh jasti tikto.
mayurjaiswal
14/07/2013

I like this book
Rohit Hake
14/01/2013

Very Good Book.
Dineshkumar Patil
24/09/2012

it s very good writing and description, it lead us to the real life style of the sheferds... Mr.Madgulkar has counted all small small thing in this novel. really its fabulous novell. only a marathi man can give such type of product. hans off for Mr.Madgulkar. Thx.
Shashikant Oak
15/04/2012

कॉलेजमधे आम्हाला ही कादंबरी अभ्यसाला लावली होती. प्रभावी व्यक्तिरेखा व निसर्गपरिसराचा विदारक अनुभव....
आरती वाळेकर
21/06/2011

गाव कितीजरी लहान असलं तरी त्या गावात अनेक भानगडी घडत असतात. अशाच अगणित भानगडी घडलेल्या एका ग्रामीण भागाची ओळख यात अत्यंत सुंदररित्या या पुस्तकात केली आहे.
YOGESH NARVEKAR
31/01/2011

good
शरद अजगेकर
25/01/2011

खूप कमी शब्दात आणि नेमकेपणाने अस काही लिहिता येत हे बनगरवाडी वाचून कळले. खूपच छान...
ekanath suryawanshi
01 Jun 2011 05 30 AM

It is very heart touching & can't forget it.
विजय Pawar
29/12/2010

मी हे पुस्तक खूप वर्षे आधी वाचले होते, पुस्तक खूप छान आहे.
MAHADEV
22/12/2010

मला बुक पसंद आहे
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat