शिवरायांचे शिलेदार दादोजी कोंडदेव
Aitihasik Chhatrapati Chhatrapati Shivaji Maharaj Dadoji Konddev Etihas Historical History Maharaj Prabhakar Bhave Raje Shakakarte Shivray Shiledar Dadoji Konddev Shivaba Shivaji Maharaj Shivaji Raje Shivray Shivrayanche Shiledar Dadoji Kondadev Shivrayanche Shiledar Dadoji Konddeo Shivrayanche Shiledar Dadoji Konddev Varada Prakashan इतिहास ऐतिहासिक छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेव प्रभाकर भावे महाराज राजे वरदा प्रकाशन शिलेदार शिवराय शिवरायांचे शिलेदार दादोजी कोंडदेव शिवाजी महाराज
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 100 R 75 / $ 0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 100 R 75 / $ 0.96
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Sagar Bhandare
30 May 2011 07 04 PM

माफ करा मला वादात पडायचे नाहिये. पण काही गोष्टी इतिहासाने सिद्ध झालेल्या आहेत. तशी कागदपत्रे उपलब्ध आहेत. सांगितला गेलेला इतिहासच खरा असे मानण्यापेक्षा सत्य शोधणे जास्त गरजेचे आहे. दादोजी कोंडदेव यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली आणि ते मेले त्यावेळी शिवाजी अल्पवयीन होते. त्यामुळे ते शिवाजींचे गुरु असण्यास खूपच कमी काळ ते उपलब्ध होते अवघी चारेक वर्षे. हिंदू धर्मात फूट तेव्हाच पडेन जेव्हा आपण डोळे बंद करुन असत्यालाच सत्य मानू. शिवाजी महाराजांनी तोरणा घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले तेव्हाही सिंहगडाचे किल्लेदार दादोजी कोंडदेव होते. तरीही हा किल्ला स्वराज्यात का नव्हता याचे कारण शोधण्याची जास्त गरज आहे . आत्महत्या करणारी व्यक्ती बाल-शिवाजीला निधड्या छातीने स्वराज्य उभारायची शिकवण कशी देते हे समजण्यापलिकडे आहे . तेव्हा स्वानंद आणि संतोष मित्रांनो, अनावर होणार्‍या भावना आवरुन सत्य शोधण्याचा प्रयत्न करा ही विनंती. उगाच हमरीतुमरीवर येऊन आपणच आपल्यात फूट पाडतो आहोत हे लक्षात घ्या . वेगळ्या विचारधारेला योग्य विचारधारेने पुराव्यासकट खोडून काढले गेले तर जास्त योग्य होईन
स्वानंद
06 Jan 2011 03 35 AM

आज काल "औरंग्या ब्रिगेड" च्या मूर्ख राष्ट्रद्रोही माकाद्ची पिलावळ जास्तच वळवळ करते आहे . संतोष तुला काय बोलतो आहेस ह्याची अक्कल असती तर ती अशी पाजळू नकोस . खोटा इतिहास बामसेफ चे "देशद्रोही" इतिहास कर पसरवत आहेत. हिंदू धर्मात फुट पाडायचे हे एक षड्यंत्र आहे . समस्त हिंदू बांधव यानी हे लक्ष्यात घेतले पाहिजे कि परकीय शक्ती ह्या विचारांमागे आहेत.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat