9788186177822DeviDharmikDhereDr DhereDr R C DhereDr Ra Chi DhereDr Ra Chin DhereDr. R C DhereDr. R. C. DhereDr. Ra Chi DhereDr. Ra. Chi. DhereDr. Ra. Chin. DhereDr.R.C.DhereDr.Ra.Chin.DhereGouriLajjaLajja GauriLajjagauriLajjaGouriLiteraturePadmagandha PrakashanPadmgandha PrakashanR C DhereR. C. DhereRa Chi DhereRa Chin DhereRa. Chi. DhereRa. Chin. DhereRa.Chin.DhereRahasyaRamchandra Chintaman DhereRamchandra DhereReligionReligiousSant Sahityaगौरीडॉ ढेरेडॉ रा चिं ढेरेडॉ. ढेरेडॉ. रा. चिं. ढेरेडॉ.रा.चिं.ढेरेदेवीधार्मिकपद्मगंधा प्रकाशनरहस्यरा चिरा चिं ढेरेरा. चिं. ढेरेरा.चिं.ढेरेरामचंद्र चिंतामण ढेरेलज्जालज्जा गौरीलज्जागौरीसंत साहित्य
Hard Copy Price:
25% OFF R 480R 360
/ $
4.62
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
45% OFFR 480R
262
/ $
3.36
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मातृदेवता ही मानवी संस्कृतीच्या इतिहासातील आद्यशक्ती आहे. स्त्रीरुपाला दिलेले देवत्व वेगवेगळ्या रूपांत, नावांनी प्रसिद्ध झाले. तिच्या पूजा अर्चनच्या पद्धतीही वेगळ्या आहेत. या शक्तीचे एक रूप म्हणजे लज्जागौरी. कर्नाटकात बदामीजवळ नंदिकेश्वर गावात 'महाकुट' मंदिरसमुहात देवीची विचित्र रूपातील शिल्पे आहेत.
अशा प्रकारची मूर्ती नंतर आंध्रप्रदेश, उत्तर कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तसेच सातारा, नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्यांत आढळल्या. देवीच्या योनीरुपातील या शिल्पांचे संशोधन रा. चिं. ढेरे यांनी 'लज्जागौरी' यांतून मांडले आहे.
लज्जागौरी, जोगुळांबा, मातंगी, अंबुवाची, अदिती ते विविध ठिकाणची, समाजातील रूपे याबद्धल त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. तसेच ज्योतिबा, सृष्टीचे प्रतीके, कुंभ प्रतिक, सुब्रह्मण्य आदी विषयांची उकल केली आहे. सर्जनाची देवता असणाऱ्या सर्जनेन्द्रीयांच्या रुपात पुजल्या जाणाऱ्या लज्जागौरीचे मातृत्व तत्वाचे रहस्य यातून उलगडले आहे.