एकत्रित मालमत्ता व वाटप
Joint Property & Partition
Chaudhari Law Publisher
Chaudhari Law Publisher's
Choudhari Law Publisher
Ekatreet Malmatta Va Vatap
Ekatrit Malmatta Va Vatap
Ekatrit Malmatta Va Watap
Joint Property & Partition
K K Gujar
K. K. Gujar
Kayadevishayak
Law
एकत्रित मालमत्ता व वाटप
के. के. गुजर
कायदेविषयक
चौधरी लॉ पब्लिशर्स
मालमत्ता व वाटप
Pages: 336
Weight: 330 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
25% OFF
R 220
R 165
/ $
2.12
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
संपत्ती ही अशी मोहमाया आहे, की त्यावरून भल्याभल्यांमध्ये वाद होतात, एवढेच नव्हे, तर खून झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे संपत्तीचा वाद उत्पन्न होऊ नये आणि झाल्यास त्या संबंधातील कायद्याची बाजू माहीती व्हावी. याच उद्देशाने अॅड. के. के. गुजर यांनी सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिले आहे.
मालमत्तेचा वाटप म्हणजे काय, मुलींना हक्क कसा येतो, वाटप कसे केले जाते, डाव कसा लावतात, त्यामध्ये पक्षकार कोन असावे लागतात, हिस्से कोणाला मिळतात आदी विषयांवर माहीती दिली आहे. अनौरस मुलाचा हक्क, वाटपाचा दावा, एकत्र कुटुंबाचे हिशोब, अपिलाचा नमुना, मृत्युपत्र, मुस्लिम वाटप, ख्रिश्चनांसंबंधी वाटप, पारशी व्यक्तीसाठी वाटप आदी मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला आहे. महत्वाच्या ठळक निवाड्यांची माहितीही पुस्तकात समाविष्ट केली आहे.