Summary of the Book
गोव्यात राहणाऱ्या एका ख्रिस्ती कुटुंबाच्या, त्याच्या परिसराच्या व प्रभावळीच्या पार्श्वभूमीवरील ही जोगिणीची कथा नव्या वातावरणात वाचकाला घेऊन जाते.
रेखीव, सुटसुटीत बांधणी, ख्रिस्ती भावभावनांची नेमकी अभिव्यक्ती व विलक्षण सफाईदार निवेदन या गुणांनी ही कादंबरी मनोवेधक ठरली आहे.
प्रा. रा. ग. जाधव