Hard Copy Price:
10% OFF R 220R 198
/ $
2.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'ख्रिस्ती धर्माच्या आगमनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक जीवनात निर्माण झालेल्या ताण-तणावांचे वस्तुनिष्ठ, अधिकृत असे दर्शन आपल्याला या पुस्तकातून घडते. चपळगावकरांची भूमिका या घटनांचे आणि मतांचे मूल्यमापन करणारी नसून त्यांना जन्म देणार्या परिस्थितीचा शोध घेण्याची आहे. म्हणून, त्यांनी या ग्रंथातील निवडलेल्या व्यक्तींचे मानस, त्यांना घडवणारी सामाजिक परिस्थिती, त्यांच्या कार्यामागील प्रेरणा इच्छित कार्य करताना त्यांना करावा लागलेला संघर्ष, त्यांच्या मनात निर्माण झालेले ताणतणाव, त्यांच्या कार्याचे समाजावर होणारे अनुकूल-प्रतिकूल परिणाम आणि या सर्वांतील नाट्य याचे मनोवेधक चित्र रेखाटण्यात चपळगावकर पूर्णत: यशस्वी झाले आहेत.
त्यांची भाषा साधी, सरळ आणि प्रवाही असून ती गरज असेल तेथे चित्रमयी आणि गरज असेल तेथे विवरणात्मक रूप घेते. त्यांच्या भाषेच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे लेखन अतिशय वाचनीय झाले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अभ्यासकांना हे जसे उपयुक्त होणार आहे तसेच ते सामान्य वाचकालाही मनोरंजक वाटणार आहे.'
Mr. Narendra Chapalgaonkar's book " Saavlicha Shodh" is really amazing. This book take us back, when the Christian Missionaries started their work in India. Narendra Sir writes without any discrimination. He do not give his opinion whether it is write or wrong. But, very important information provide by him. This book can be keep as reference book for the scholars, specially Christian people. Unfortunately, how many people contacted for his good deed I do not know. I am also want to congratulate his for his out standing work. But, I do not have his address or mail id.
Writing style of Narendra Sir's in flowing like a water. If somebody started to read, I sure that he will not keep book down side without reading. Anyway, I congratulate Sir. Just I want to suggest him that, there were many missionaries worked in Kolhapur side. If possible, he can write on them also.
Thank you Sir for your Incredible heritage give to us.