Hard Copy Price:
25% OFF R 270R 202
/ $
2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण आणि उपयोग मानवी जीवनाच्या समृद्धीचं गमक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलचं नाही, तर त्याचा वस्तुपाठ घालून दिला. हा वस्तुपाठ सजून घ्यायचा असेल तर वीणा गवाणकर यांचं हे पुस्तक वाचायलाच हवं. कार्व्हर यांचा जन्म १८६४चा झाडं, फुलं, प्राण्यांच्या सहवासात लहानपणापासूनच रमणाऱ्या कार्व्हर यांनी शिक्षणही कृषी विषयाचं घेतलं. अध्यापन केलं. यशाची एक एक पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी नातं घट्ट राहिलं. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला देणगी दिली. या सगळ्याची ही रसाळ गाथा.
जगाच्या पाठीवर कुठेही महान लोकांचा संघर्ष हा कमी जास्त प्रमाणात सारखाच असतो.
आपल्या कार्यातून जग बदलण्यासाठी आणि माणसाला पुन्हा माणूस पण मिळवून देण्यासाठी सुरू झालेली धडपड आजही जगात तशीच निरंतर चालू आहे
डॉक्टर कार्व्हर यांना मानाचा सप्रेम जय भिम
Tejas Watekar
02 Sep 2024 05 30 AM
One of the best book in life.
Vinod bhilawekar
15/12/2022
Write a review
Supriya Shingare
17/05/2021
👌👌
jki
28/09/2020
very good
komal kale
12 Jul 2019 05 30 AM
khup chan ahe book. mi khup inspired zale .jagnyatla saghrsh kay asto he yatun disun yet. he khup chan mandly .most favourite book for me. thanx to meera ji for translate this book in marathi.
avinash dhawale
03 Jul 2019 05 30 AM
VERY VERY GOOD
devika
17/01/2017
One of the most beautiful books ever. Every experience he had is inspiring. Made me cry and laugh. It was so beautiful.
snehal nayakawade
29/01/2016
heart touching experience........must read book
mahesh k. tripathi
02 Jun 2014 05 30 AM
my life best book
narendra naik
07 Feb 2013 05 30 AM
sunder..................
shruti nadkarni
29/01/2012
I NEED THIS BOOK FOR A SCHOOL PROJECT
shishir gaikwad
26/11/2011
आवर्जून वाचावे असे पुस्तक
प्रदीप Misal
17/01/2011
कार्व्हर ने घेतलेले अमाप कष्ट आणि त्याचा सकारात्मक दृष्टीकोन सगळे काही काल्पनिक बनवलेल्या फिल्म पेक्षा सुद्धा कितीतरी पटीने खूप काही होते. आम्ही जे काही कष्ट करतो/ strugle करतो त्याचापेक्षा हजार पटीने कष्ट आणि मानसिक अवहेलना त्याने सोसली. आणि म्हणूनच तो आज सर्व जगाच्या हृदयांत घर करून राहिला आहे.
कार्व्हर तू आम्हा तरुणांना एकच खूप मोलाचा धडा दिला आहेस तो म्हणजे परिश्रमांच्या जोरावर आणि सकारात्मक दृष्टीकोन असेल तर या जगात काहीही मिळवता येते याचा.
सुधीर वामन बोडस
30/12/2010
तरुणांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक. खरा हिंदुस्तान घडवायचा असेल तर हे पुस्तक महाविद्यालयांमध्ये अभ्यासाचा विषय म्हणून ठेवायला हवे.