Summary of the Book
विनोबांच्या मूलगामी व क्रांतिकारक शिक्षण - दृष्टीचा परिचय करून देणाऱ्या संकलनाची सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांनी संपादित केलेली नवी संक्षिप्त आवृत्ती. आजच्या दिशाहीन शिक्षण - व्यवस्थेला मार्ग दाखवू शकणारे, प्रत्येक शिक्षक व पालकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक.