गूढ उकलताना - ३
सत्य आणि आभासाचे गमतीदार विज्ञान
Chandrakant Sahasrabuddhe Chandrakant Sahasrabudhe Chandrakant Sahastrabuddhe Dr. Chandrakant Sahastrabuddhe Gudh Ukaltana - 3 Information Informative Mahitipar Satya Ani Abhasache Gamtidar Vidnyan Sayan Publication Pvt. Ltd. Scientific Scion Publication Pvt. Ltd. गूढ उकळताना - ३ चंद्रकांत सहस्त्रबुद्धे डॉ.चंद्रकांत सहस्त्रबुद्धे माहितीपर विज्ञानविषयक सत्य आणि आभासाचे गमतीदार विज्ञान सायन पब्लिकेशन प्रा. लि. सायन पब्लिकेशन प्रा. लि.Scion Publication
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
(आधुनिक मेंदू संशोधन - ३) मेंदूविषयी जो संशोधन, अभ्यास सुरु आहे त्याची ओळख या पुस्तकात करून दिली आहे. मानवाचे वर्तन आणि मेंदूचा परस्परसंबंध, तोतरेपणा, वाचा व भाषा, मेंदूतले विद्युत संदेश, अद्भुताचे आकर्षण, अ‍ॅक्यूपंक्चर, अंधदृष्टी, झोपेचे झटके, चेहऱ्याची ओळख अशा मेंदूशी संबधित अनेक गोष्टींची ओळख अशा मेंदूशी संबंधित अनेक गोष्टींची ओळख डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे यांनी पुस्तकातून करून दिली आहे.

मेंदूच्या उत्क्रांतीची माहितीही ते देतात. याशिवाय ताणतणावाचा आणी गुणसूत्रांशी संबंध समजतो. अल्झायमरसारख्या रोगाची माहिती मिळते. स्वप्नांच्या कार्यकरणाभाव लक्षात येतो. ही सर्व माहिती शास्त्रीय असली, तरी शास्त्रीय किचकटपणा त्यात नाही. सोप्या, सुगम भाषेत दिलेली ही माहिती उत्कंठा अधिक वाढविते आणी गूढ उकलण्यातील गंमत समजते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat