Madhushree PrakashanMadhushri PrakashanNarmadatiri Mi Sada MastPravas VarnanSadanand YervadekarTravelingनर्मदातिरी मी सदा मस्तप्रवास वर्णनमधुश्री प्रकाशनसदानंद येरवडेकर
Hard Copy Price:
42% OFF R 380R 220
/ $
2.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
'नर्मदा परिक्रमा करण्याचा महत्वाचा नियम म्हणजे कुठेही नर्मदा मैय्याला ओलांडण्याचे नाही,' परिक्रमा करताना आपल्याला कधी राजयोग तर कधी तर कधी भिकारी योग, कधी जेवायला पंचपक्वान्न तर् कधी नुसतीच बिस्किटे,' दगड - धोंड्यातून वाटचाल करत पुढे आलो, तर एका शेतात एक आदिवासी शेताला पाणी देत होता.''आज सकाळी लवकर उठलो. कारण आता अमरकंटक फ्फाक्त २० कि. मी. राहिले होते.
'डोळ्यांतून अश्रुधारा व्हायला लागल्या,' सदानंद येरवडेकर यांच्या लेखनातून नर्मदा पारीक्रमेचा इतिवृत्तांत समोर येतो. ही परिक्रमेची दैनंदिनीच असल्याने परिक्रमा करू इचीनार्यांसाठी हा एक आदर्श वस्तुपाठच आहे. परिक्रमेची पूर्वतयारी कशी करावी, कोणती काळजी घ्यावी, यात्रेदरम्यान येणारे अनुभव, संकटे आणि समाधान या सर्वांची वृत्तांत ते सांगतात. परिक्रमा मार्ग, नद्यांचे संगम, तीर्थमहिमा या माहितीसह भरपूर छायाचित्रे हे पुस्तकाचे वैशिष्ट्य.