Hard Copy Price:
25% OFF R 230R 172
/ $
2.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
13% OFFR 230R
200
/ $
2.56
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
स्वतःचे जीवन अत्यंत कष्टाचे गेले. पुढे सांसारिक जीवनातही मुलाचा मृत्यू पाहावा लागला. मात्र हे दुःख विसरून अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांना प्रेमाची सावली दिली विजय फळणीकर यांनी. चित्रपटात शोभेल अशी थरारक; पण खरीखुरी जीवन काहाणी फळणीकर यांनी 'पराजय नव्हे विजय' या आत्मचरित्रात सांगितली आहे. अनाथ, निराधार मुलांसाठी त्यांनी 'आपलं घर' वसविले. यात मुलांना सर्व सोई पुरविल्या जातात. चांगले शिक्षण दिले जाते. माणूस म्हणून आवश्यक मूल्य त्यांच्यात रुजविली जातात. स्वतःचे दुःख विसरून माणुसकीवर विश्वास ठेवून फळणीकर पतीपत्नीने स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले. आता वृद्धांचा सांभाळही ते आपुलकीने करतात. त्यांच्या या चरित्रकथेतून सामन्य माणूस काय करू शकतो याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
हो मी हे आत्मचरित्र वाचले आहे अत्यंत स्फूर्तिदायक आणि मनावर छाप पाडणारे आहे. वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. आता इच्छा आहे एकदा त्यांच्या आश्रमात जाऊन भेट घेऊन यावी.
Pradip shinde
29 May 2015 05 45 PM
Vachun tar paha ani mala khatri ahe ya pustakamule khachun gelela ani nirash jhalela manus nakkich aayushyat ubha rahu shakel.Gr8 pustak ani lekhak he.