कांटेरी वळण
Aatmakathan Kanteri Valan Kateri Valan Pandurang Krushna Mathekar Pandurang Mathekar आत्मकथन काटेरी वळण कांटेरी वळण पांडुरंग कृष्णा माठेकर पांडुरंग माठेकर
Available Immediately

 
Hard Copy Price: 26% OFF
R 125 R 93 / $ 1.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
जन्म कोठे घ्यायचा, हे कोणाच्या हातात नसते. बालपण आई-वडिलांच्या सावलीत जाते. शिक्षण झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची वेळ येते, तेव्हा आयुष्याची खरी परीक्षा सुरू होते. तारुण्यानंतर आयुष्यात स्थिरस्थावर होणे, पुढे निवृत्ती अशा सर्व अवस्थेत आपण काय जगलो, कसे जगलो याचा विचार करताना पांडुरंग कृष्णा माठेकर यांनी ‘कांटेरी वळण’ या आत्मचरित्रातून जीवनातील चढ-उतार, अचानक उद्भवलेले प्रसंग, कठीण परिस्थितीतून काढलेला मार्ग यांची वास्तव कहाणी कथन केली आहे. सावंतवाडी, वेंगुर्ल्यामधील गावांमध्ये लेखकाचे बालपण गेले. बालपणीच्या रम्य आठवणी येथे आहेत. वडिलांच्या तुटपुंज्या निवृत्तिवेतनात कुटुंबाचे भागत नसल्याने सर्वांनी काही ना काही उद्योग सुरू करून अर्थार्जनाला मदत केली. त्या वेळी लेखकाला मानसिक त्रास झाला, तरी घर सावरल्याचे समाधानही मिळाले. पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोव्याची मुक्ती, भारताचे स्वातंत्र्य व आयुष्याशी झगडा करीत केलेल्या पहिल्या नोकरीची आठवण लेखकाने लिहिली आहे. बँकेतील नोकरी, मुंबई, सांगली, कोल्हापूर येथील वास्तव्य, निवृत्तीनंतर पुण्यात सुरू केलेला व्यवसाय, साहित्य क्षेत्राची आवड याबद्दलही लेखकाने बरेच सांगितले आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat