Summary of the Book
त्रास्थपणे मागे वळून पाहता येईल आणि ज्यासंबंधी काही बोलता येईल अशा काही वक्ती आठवणीमधे घर करतात ज्या ठिकाणी आपण थांबलो, थबकलो अशी आपल्या आयुष्यातील ती विरामचिन्हेच होत. शिरवाडकरांचे आत्मपर कथन पूर्वी विरामचिन्हे नावाने प्रकाशित झाले होते. त्यात काही लेखांची भर घालून वेगळा नावाने त्याची ही नवी आवृत्ती..