Home
>
Books
>
अर्थशास्त्र
>
Money Wise Aam Adamicha Sampatti V Arthik Swatantryacha Margadarshak - मनी वाईज आम आदमीचा संपत्ती व आर्थिक स्वातंत्र्याचा मार्गदर्शक
मनी वाईज
आम आदमीचा संपत्ती व आर्थिक स्वातंत्र्याचा मार्गदर्शक
Hard Copy Price:
25% OFF R 225R 168
/ $
2.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
‘पैसा’ ही गोष्ट जगात सर्वांत जास्त महत्त्वाची असली, तरी तो हाताळावा कसा, याबाबतची शास्त्रशुद्ध माहिती अजून सर्वसामान्यांना नसल्याचं दिसतं. त्या दृष्टीनं शरथ कोमारराजू यांनी लिहिलेलं हे पुस्तक उपयुक्त ठरेल. पैशाचा संबंध जिथंजिथं येतो अशा सगळ्या गोष्टींच्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या माहितीपासून ते गुंतवणुकीपर्यंतच्या सगळ्या टप्प्यांचा त्यांनी परामर्श घेतला आहे.
पैशाची विविध रूपं, वैयक्तिक वित्त व्यवस्थापनाची मूलतत्त्वं या गोष्टींविषयी त्यांनी अगदी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली आहे. गुंतवणुकीच्या अनेक प्रकारांविषयीही त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. स्थावर मालमत्ता, सोनं, कर्ज रोखे, शेअर, रोख मालमत्ता यांच्यासंबंधीचे वेगवेगळे समज, संकल्पना, प्रकार, संदर्भ या गोष्टींचाही त्यांनी ऊहापोह केला आहे.
पोर्टफोलिओ व्यवस्थापन हा सध्या खूप आवश्य,क मानला जाणारा भाग आहे. त्याबाबतही कोमोरराजू यांनी विवेचन केलं आहे. मनोहर सोनवणे यांनी अनुवाद केला आहे. आर्थिक सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठीसुद्धा पुस्तकाचा उपयोग होईल.