इस्रायलची मोसाद
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 750 R 563 / $ 7.22
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
निरनिराळ्या गुप्तचर संघटनांचा विषय निघाला की, आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेची सी.आय.ए., पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत रशियाची के.जी.बी. , ब्रिटिशांची एम.आय. 6 यांसारख्या गुप्तचर संस्थांची नावे तरळून जातात. आपण भारतीय असल्याने पाकिस्तानच्या आय.एस.आय. चे नावही डोळ्यांसमोर येते. हे सगळं खरं असलं तरी आपल्या नजरेत ठसठशीतपणे भरते “ इस्रायलची मोसाद” हे नाव. मूठभर देशाची चिमूटभर गुप्तचर संस्था हे तिचे खरे स्वरूप. मात्र कारवाया जगद्व्यापी. भल्याभल्यांनाही पुरून उरणार्या.. आजूबाजूला असलेली अरब शत्रू राष्ट्र, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शहकाटशह यातून मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला अक्षरश: तारलं आहे. तिच्याच कारवायांचा थोडक्यात मागोवा घ्यायचा हा प्रयत्न.
Book Review
Write a review

Satish Bhadane
10 Nov 2022 05 30 AM

इस्त्रायल आणि मोसाद यांच्यावर मराठीत जेवढी पुस्तके आहेत त्यांत हे पुस्तक सर्वांत उजवे व सरस आहे.आवर्जून वाचावेच असे पुस्तक!
V.G.Vaidya, Rtd. IPS, Director, Intelligence Bureau
03 Sep 2017 05 30 AM

Dear Pankaj, I was delighted to get the three books and copies of articles you wrote. I was deeply impressed by the get up of the books as also the exhaustive list of reference books quoted by you at the end.You seem to have a very good flair for writing as also the ability to express yourself in clear and flowing language. Please keep it up. Regards and best wishes. Vaidya
Akhilesh Nerlekar
03 Sep 2017 05 30 AM

माझे आत्तापर्यंतचे अतिशय आवडते पुस्तक.. खूप वेगळा विषय.. आणि कधीही वाचले तरी तेच नाविन्य तोच रोमांच देणारे पुस्तक संग्रही असावेच! इतिहासातून धडा कसा घ्यावा हे इस्रायल सारख्या देशाने दाखवून दिले आणि त्यांचा हा सगळा इतिहास आमच्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला म्हणून खासकरून Pankaj Kaluwala सर तुमचे मानापासून आभार.. अगदी कोणालाही हे पुस्तक वाचताना खाली ठेवावेसे वाटणार नाही..! आपली अजून बरीच पुस्तके आहेत जी मला वाचायची आहेत! लवकरच वाचीन!
Siddhesh
13/09/2016

Atishay sundar pustak, jya vyaktila vachaycha kantala yet hota, tyanehi 2 diwasat vachun kadhla. Atishay upyogi, khup khup informative aahe !! Thanks a lot Pankaj!!
Vishwanath Oke
24/03/2016

Finished reading 'Isrealchi Mosad'.... a book by Pankaj Kaluwala in Marathi. Publisher: Param Mitra Publication. The author has taken a lot of efforts to write it. It's fascinating to know how the Isrealis care their nation & always determined to resist their enemies... mostly the Arab countries. I think in India also, there must be such brave detectives, who could have found out the enemies of our nation & detained them. But all it takes is the will power of the political leaders to accomplish the job. India lacks it... this is pity & is continued even when the government has changed!!!!
Yogesh Chile
18/01/2016

तुमच अमेरीकेची सी.आय.ए. वाचल....खुप छान माहिती दिली आहे आपण...मी अनेकांना रीफर केल आहे ते आणि मोसाद...
दैनिक लोकसत्ता
19/12/2015

प्रत्येक देशाची गुप्तचर संस्था असते. आणि ती आपल्या देशाचे हितंसंबंध जपण्याचा, इतर देशांवर नजर ठेवण्याचा आणि आपला वचक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. अमेरिका, रशिया आणि इस्रायल या देशांच्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तचर संस्थांचा जगभरात विशेष दबदबा आहे. सीआयए आणि केजीबी यांनी तर शीतयुद्धाच्या काळात एकमेकांच्या विरोधात कितीतरी कारवाया केल्या. तर या तिन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांची परिचय करून देणारी ही तीन पुस्तके. ही तिन्ही इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा आणि इंटरनेटवरील माहितीचा आधार घेऊन लिहिलेली आहेत. या तीन संस्थांनी इतर देशांत केलेल्या कारवाया, राबवलेल्या मोहिमा, युद्धमोहिमा आणि हेरगिरी यांचा आढावा या पुस्तकांत घेतला आहे. या गुप्तचर संस्थांचे पराक्रम जाणून घेण्यासाठी, जाणून घ्यावेसे वाटणाऱ्यांनी वाचावीत अशी ही पुस्तके आहेत.
दैनिक सामना, 28 एप्रिल 2013
19/12/2015

जगात अनेक गुप्तचर संघटना आहेत,पण इस्रायलची मोसाद ही त्यात सर्वश्रेष्ठ मानली जाते. इस्रायलची मोसाद या पुस्तकात आरंभी परम पितामह अब्राहम या साक्षात्कारापासून यहुदी समाज कसा,कुठे आणि किती विकास पावला ही ऐतिहासिक पार्श्वभूमी वाचायला मिळते. 14 मे 1948 रोजी इस्रायल देशाची स्थापना झाली,युद्ध पेटले. त्यावेळी महिला स्वयंसेवकांनी रणांगणावर पराक्रम गाजवला. हिटरलने 60 लाख यहुद्यांना मारून टाकले. त्यापासून धडा घेणारा हा देश पाच-सहा अरबी राष्ट्रांशी सतत झुंजत राहून यशस्वी कसा होतो हे एक कोडेच आहे. प्रचंड देशाभिमान हेच एक कारण आहे. शांतीच्या कबुतरांचा उपयोग होत नाही. इथे ढाणे वाघच का लागतात याचा अर्थ कळतो. मोसादने काय केले याचा इतिहास जबरदस्त आहे. ऑपरेशन पेनिसिलीन, ऑपरेशन ऑपेरा, ऑपरेशन किल जिहादसारखी प्रकरणे वाचताना वाचक थक्क होतो. लोत्झ व कोहेन यांची देशभक्ती,धर्मभक्ती अगाध आहे. अर्थात जेथे देव,देश,धर्मभक्ती आहे तेथेच असे शूरवीर पैदा होतात. फितुरीचा शाप असलेल्या देवभूमीचा नरक करण्याची सत्ता ज्यांच्या हाती आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे “गीता” आहे.
मुंबई तरूण भारत, 12 मार्च 2013
19/12/2015

गुप्तचर संघटना,त्यांचे डावपेच,त्यांच्या कारवाया याबाबत सामान्य वाचकांना किंवा सर्वांनाच नेहमी कुतूहल राहिले आहे. त्यातून इस्रायलने केलेल्या काही कारवायांमुळे त्यांच्या मोसाद या गुप्तचर संघटनेबाबतही सर्वांना जाणून घ्यायची इच्छा असते. परममित्रने प्रकाशित केलेल्या इस्रायलची मोसाद या पंकज कालुवाला लिखित पुस्तकामुळे ही इच्छा पूर्ण होणार आहे. मोसादच्या हेरांची धाडसी वृत्ती,तात्काळ निर्णयाची अंमलबजावणी यामुळेच गुप्तचर संस्थेला विषेश असे रूप प्राप्त झाले. कालुवाला यांच्या लेखणीतून हे सर्व अत्यंत व्यवस्थितरित्या उतरले आहे. अशा वेग़ळ्या विषयाला मराठी वाचकांसमोर आणल्याबद्दल लेखक पंकज कालुवाला आणि प्रकाशकांचे आभार मानायला हवेत.
Siddhesh Samant
16/12/2015

Goooooood book...........................
Prajakta Prabhughate
16/12/2015

Good Book...............................
Umesh Mondkar
16/12/2015

Good Book..
शीतल कुलकर्णी
16/12/2015

भन्नाट पुस्तक.................
Swapna Kulkarni
15/12/2015

वाचलं मी, संग्रहात आहे, माझा. खूप सविस्तर लिहीलंय
भारत मुंबईकर
14/12/2015

सध्या हेच पुस्तक वाचत आहे..
Subodh Phadnis
14/12/2015

इस्त्रायलची मोसाद हे पुस्तक मी वाचले आहे. संग्रही ठेवण्या योग्य एकदम मस्त पुस्तक.
Swanand Wagle
14/12/2015

Mee iseaael ch pustak vaachalay..... Best book to get insight of Mossad.
Chandrashekhar Kulkarni
13/12/2015

Dear Pankaj Sir, After going through all reviews, i am going to read this book at the earliest. Will go through the book and come back again to post my comments.
महिला पोलीस अधिकारी, महाराष्ट्र पोलीस
12 Dec 2015 05 30 AM

सर , पुस्तक वाकून पूर्ण झाले. बरेच दिवस पुस्तकाचा अंमल होता. मी पोलीस ऑफिसर आहे. XXXXXX येथे बेने इस्रायली प्रार्थना स्थळ आहे. मी तेथे नेहमी रुटिन चेकिंगसाठी जात असे. त्यावेळी मला त्याबद्दल काही माहिती नव्हती. आता मी जाते तेव्हा नीट सर्व पाहते आणि जाणून घेत असते. त्यांची प्रार्थना,त्यांचे स्री-पुरूष,त्यांच्या पद्धती,त्याची नावे ह्याची माहिती घेते. महिला पोलीस अधिकारी, महाराष्ट्र पोलीस
Vijay Dhuri
12 Dec 2015 05 30 AM

पंकजजी, तुमचे 'इस्रायलची मोसाद; वाचले. खूपच आवडले.
Umesh Mondkar
12 Dec 2015 05 30 AM

Good Book.....Must read......very unique book in Marathi...Fascinating................
Medha Sawant
12 Dec 2015 05 30 AM

Very interesting and salute to Israel's people and their leaders.
Uday Shukla
12 Dec 2015 05 30 AM

Every History Lover & Every person who loves adventures should read read this book....!! superb..... (y)
Sr. Police Inspector, Maharashtra Police
12 Nov 2015 05 30 AM

Dear Mr. Pankaj, At the outset, I would like to thank to you for providing me an excellent article on India's real hero Mr. Rameshwar Nath Kao. It is splendidly written by you. Your interest in collecting and publishing India's and world's intelligence agencies is really immense. I have just completed my first reading on your book on MOSSAD. It is enormously well written book and might be first in Marathi. The operations made by them are explained in a very sense. I will let you know about my feedback as soon as I complete my reading meticulously as I have to spare my personal time for the same. Also I would certainly love to read your all books on world intelligence agencies. I am proud of you to be a successful Marathi author in such a special subject. Be in touch. With love and high regards, Sr. Police Inspector, Maharashtra Police
Kedar Keskar
12 Nov 2015 05 30 AM

namaskar, apli tinhi guptaher sanghatananvishayichi pustake vachli. mast ahet. krupaya MI6, ISI, RAW, etc babat suddha lihave. tasech china chya guptaher sanghatane vishayi amhala gandh suddha nahi. mhanun tya varahi lihave. jagatil anya gupt sanghatan vishayi dekhil lihave royal indian navy chya uthava babat mala apan info email karal ka? tase apan FB var mhatle ahet, mhanun aplyala mail kela. by the way, jagat kahi secrete societies ahet. tyanchya activities babat suddha aplyala shakya zalyas lihave. mala apla rasthtravadi (ani kadachit hindutvavadi) approach avdla. apli hi line kaal-susangat ahe, yogya ahe. aso. asech lihit raha. aplya pudhil projects sathi shubheccha. - kedar keskar
Amey Babhale
12 Nov 2015 05 30 AM

Respected Sir, Thank you for a very wonderful book "Israyalchi Mosad" !! How patriotic they are about their nation. Your's faithfully, Amey A. Babhale
Charudatta Prabhdesai
12 Nov 2015 05 30 AM

Respected Sir, Just read your book in subject. This is very good book. Very less is written on Israyal and particularly on Mosad in Marathi. You have contributed a rare subject in Marathi. Congratulations. Unfortunately there is no mention of your other work. All the best for your next book. Regards C.N.Prabhudesai
Anand K.
12 Nov 2015 05 30 AM

Dear Pankaj, I was recently came accross to your book on mosad. It's very well written book. I got it from Ideal book shop of dadar. I want to read your other publications as well. You are good writer and keep up the good work ! Thanks in advance, Cheers, Anand K
Vilas Almeida
12 Nov 2015 05 30 AM

Hello Pankaj, The books you have written on Mossad, KGB and CIA are superb. Very indepth and Informative. Keep doing great work. Let me know if you published more books. Regards, Vilas Almeida
Addl SP. Maharashtra Police
12 Nov 2015 05 30 AM

Dear sir I am Addl SP , Maharashtra Police...I just gone through the marathi book by you ' israelchi mosad' ...Wonderful book i have ever found ..i have worked for few time in special force ...I have hardly seen such interesting and fluently book which is reader friendly also ...best luck ....Regards Addl SP , Maharashtra Police
Ashok Karnik
12 Nov 2015 05 30 AM

Dear Pankaj, Thanks for the books. Appear interesting. It is a great effort to handle so many subjects and congratulations for the effort. Ashok Karnik Dy. Director (Rtd.), Intelligence Bureau
Megha A.
12 Nov 2015 05 30 AM

Hello Sir Just finished reading your book "Israelchi Mosad" and its really a nice read ! Khup navin mahiti milali , your writing style is also very nice and creates lot of interest. thanks Megha A.
Makarand Ketkar
12 Nov 2015 05 30 AM

Over last 2 days I am reading book. Completed 17 chapter s. Hats off to you for skills and also to Israel. All the best for your future plans. Regards, makarand ketkar – pune
Shrikant Kelakar
12 Nov 2015 05 30 AM

माननीय श्री पंकज कालुवाला, नमस्कार. सध्या तुमचे "इस्रायलची मोसाद" हे पुस्तक वाचत आहे. पुस्तक खूपच रोचक आहे. मोसादच्या नित्य नवीन रंजक कहाण्या वाचायला कोणाला नाही आवडणार ? असो. - श्रीकांत केळकर
Yusuf Bagawan
12 Nov 2015 05 30 AM

I read above mentioned book and very impressed.Your knowledge is great. I was incharge of Virar police station in 2010 to 2012 . However I don't meet you due to never know about you.really I missed a chance.I wish you are very good knowledge and bright future. Y.R.Bagwan, Retired Addl.SP Pune.
Aniket Bhujbal
12 Nov 2015 05 30 AM

श्री. पंकजजी, मी अनिकेत भुजबळ (पुणे), मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा परीक्षार्थी आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी भारताच्या अंतर्गत सुरक्षेबद्दल घडणाऱ्या घडामोडींबद्दल सातत्त्याने विविध लेखही लिहित आहे. आपले तीनही पुस्तके मी केवळ १५ दिवसांत वाचून काढली. अतिशय सुरेख मांडणी, आणि अतिशय सुंदर पुस्तके.
Nitin Palkar
12 Nov 2015 05 30 AM

आदरणीय पंकज कालुवाला, सादर नमस्कार. 'इस्रायलची मोसाद' पुस्तक आत्ताच वाचले. अतिशय आवडले. Simply undownputable. Adolph Aikhman बद्दल एक पुस्तक आधी वाचले होते. मोसाद बद्दलही थोडीशी माहिती होती परंतू सदर पुस्तक वाचल्यावर मोसाद आणि इस्रायल बद्दल अधिकच आदर वाटू लागला. वीर सावरकरांचे विचार इस्रायलने अचूक आचरणात आणले असे वाटते व आपल्या राजकारणाबद्दल घृणा वाटते. Operation Entebay बद्दल लेख पुस्तकात असायला हवा होता असे वाटते. असेच लिहित राहा, भरपूर लिहा. तुम्हाला आणि तुमच्या लेखनाला उदंड यश, प्रसिद्धी आणि पैसा मिळो ही सदिच्छा. नितीन पालकर
Kedar Gadre
12 Nov 2015 05 30 AM

Priy shri pankaj kaluwala, Tumcha Israelchi mosad he pustak vachat ahe. Khup sundar pustak lihilay tumhi. Jarahi kantala yet nahi vachtana. Sarvat mala avdala mhnje israel yahudi etc chi parshwabhumi tumhi thodkyat muddesud chhan samjel ashi dili ahe. Mi gulf chya itihasavarchi asankhy pustka vachleli ahet. Tya saglya pustakanshi hi tumhi dileli mahiti purnapane julte. Karan kadhi kadhi asa hota ki lekhakanni vegvegle sandarbha vaprlele astat apla pustak lihitana tyamule barechda veglach kahitari lihilela asta. Pan tumchya pustkat asa nahi. Atishay yogya kalsangat khara khura itihas thodkyat ani atishay nipakshpatipane tumhi mandla ahe. Toh mandtana kuthlahi predetermined biased stand ghetlela disat nahi...jo ahe itihas toh mandla asa ahe, tohi itkya kami pananmdhe, lagech vachun samjel asha sopya swarupat. Tumchya hya pustkala uttam yash labho hi sadichcha. Tumchi ajun dusri kuthli pustaka astil tar pls kalavu shakal ka? Vachnyachi ichcha nirman zali ahe. Dhanyawad. Kedar Gadre Dombivli
Aniket Bhujbal
25/02/2015

jabardast book..everyone must read..
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat