Home
>
Books
>
कायदेविषयक
>
Bal Hakka Va Kayde Balvikas / Balkalyan - बाल हक्क व कायदे बालविकास / बालकल्याण
बाल हक्क व कायदे
बालविकास / बालकल्याण
9788193944134Bal Hakka Va KaydeBalvikas / BalkalyanDr. Ganesh BorkarKayadevishayakLawSwayamdeep Prakashanकायदेविषयकडॉ. गणेश बोरकरबाल हक्क व कायदेबालविकास / बालकल्याणलॉस्वयंदीप प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
सहयोगी प्राध्यापकपदी २३ वर्षाचा सेवाकालावधी लेखकांनी पूर्ण केला आहे . इंडोनेशिया (बाली ) , चीन , दुबई , थायलंड देशात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग व विविध विषयावर रिसर्च पेपर सादर केले आहेत . स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला व बाल कल्याण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व महिला व बाल विकास विभागाने घेऊन राज्यस्तरीय व विभागस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. सन २००८ मध्ये मा. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बेटी बचाव अभियान या राष्ट्रीय परिषदेमध्ये ते सहभागी झाले तसेच राज्यातील स्त्रीभृणहत्या समस्या वा बाबतच्या अहवालाची प्रत मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना सादर केली . दूरदर्शन - आकाशवाणी मालिका , माहितीपट निर्मितीचा व पत्रकारितेचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. महिला व बाल विकास विभाग , महाराष्ट्र शासन निर्मित मनोधैर्य लघुपटाचे ते निर्माता आहेत.