परमवीर गाथा
9789386493200 Aitihasik Bhagvan Datar Bhagwan Datar Etihas Historical History Paramaveer Gatha Paramveer Gaatha Paramveer Gatha Paramver Gathha Paramvir Gathaa Rachna Bisht Rawat Rohan Rohan Prakashan Rohan Prkashan Rohana Prakashan Rohun Rohun Prakashan इतिहास ऐतिहासिक परमवीर गाथा भगवान दातार रचना बिश्त रावत रोहन प्रकाशन
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आलेल्या २१ शूरवीरांच्या पराक्रमाची ही आहे परमवीर -गाथा ! कधी २०००० फुट उंचीवर दुर्गम भागात लढलेलं प्रत्यक्ष युद्ध असो ,तर कधी शुन्यापेक्षा कमी तापमानात शत्रुच्या कारवाईला दिलेलं सडेतोड उत्तर असो ,कधी कुशल डावपेच आखून प्राण पणाला लावून जिंकलेली बाजी असो ...या २१ वीरांनी भारताची सुरक्षा हेच जीवनचं ध्येय मानलं .आई -वडील ,पत्नी ,मुलं ,भावंडं या नात्यांपेक्षाही देशनिष्ठात्यांनी महत्वाची मानली .
ज्या युद्धांत अथवा चकमकीत दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित त्या लढतीचं पुस्तकात केलेलं जिवंत चित्रण वाचून प्रत्यक्ष लढाईच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहील .
या वीरांचे सहकारी ,अधिकारी ,कुटुंबीय त्यांच्याशी थेट संवाद साधून परमवीरचक्र मानकऱ्यांचं नेमकं योगदान काय आहे ,हे सांगणाऱ्या या कथा लष्कराच्या कार्यपद्धतीचीसुद्धा ओळख करून देतात .
कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ही आहे ...परमवीर-गाथा !
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat