Anant Vishwanath Renapurkar
17/07/2023
आदरणीय खेर सरांना मी, त्यांच्या नांदेड, मराठवाडा येथील
संस्कृत पाठशाळेत पाहिले,ऐकले आहे व त्याच वेळेस त्यांच्या पुस्तकांचा संच मागवला होता.माझ्या सदाचारी जडण घडण मध्ये त्यांचा विचारांचे प्रतिबिंब आहे. मला सदाचारी चिंतनीय चे पाचही पुस्तके हवी आहेत.