शिवनेत्र बहिर्जी
Publication: Rudra Enterprises
Pages: 312
Weight: 300 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 350 R 262 / $ 3.74
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
महाराष्ट्राची अस्मिता असणार्‍या शिवरायांची अदृश्य शक्ति बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण आयुष्याचा, त्यांच्या शिव प्रेमाचा, आणि स्वराज्याच्या बांधणीत पदोपदी असणार्‍या त्यांच्या अमूल्य योगदान चा शब्दरुपी प्रवास घडवणारी पहिली कादंबरी.

🚩शिवबांच्या वेचीव मावळ सेनेचा, बुद्धिमान दौलतराव (बहिर्जी ) एक भाग बनला आणि मग स्वराज्य निर्माणाची दिशा ठरली, गती द्विगुणित झाली. पण या हिऱ्याला राजांनी कसं शोधलं असावं?

🚩जिजाऊ साहेबांचा आशीष, शिवाज्ञा आणि भावनांवर विजय मिळवून संकल्पित कार्याला झोकून देणार्‍या या गुप्तहेराला
किती तरी त्याग करावे लागले असतील!

🚩खरं नाव दौलतराव तर मग बहिर्जी नावाच्या मागचे खरं गूढ पण मार्मिक, आणि राजांच्या राजनीतीचं दर्शन घडवणारं रहस्य काय असेल?

🚩संपूर्ण विश्वासमोर आदर्श बनून राहिलेल्या गुप्तहेर संघटनेची रचना,उद्देश नियम, कार्यप्रणाली कशी असेल? आणि या संघटनेत एकाच वेळी हजारो गुप्तहेर कसे कार्यरत असतील?

🚩आणि असतील तर कसा असेल त्यांचा जीवनप्रवास? स्वराज्याचा हेर म्हणवुन घेण्यासाठी काय गुण असतील त्यांच्यात? स्वराज्याच्या महान कार्याशी कसं जोडलं गेलं असेल एकेकाचं अतूट नातं?

🚩फतेहखाना विरुद्ध झालेल्या लढाईत, स्वराज्यावर झालेल्या पहिल्या आक्रमणात, महाराजांचा तिसरा डोळा म्हणुन ओळखल्या जाणार्‍या या नाईकांची नेमकी काय भूमिका असेल?

🚩बहिर्जी पथकात पहिली महिला हेर सामील झाली...नाईकांच्या चाणाक्ष नजरेनं तीची योग्यता कशी पारखली असेल? हेरगिरी करण्याच्या इतक्या जोखीम असलेल्या कामात तिने स्वतःला कसं वाहून घेतलं असेल?

🚩इतिहासाच्या डायरी मध्ये दुर्लक्षित राहिलेलं एक काळं पान.... ज्यानं कोणाच्या ही नकळत इतिहासाची दिशाच बदलली असती, ज्याच्या कुटीलपणामुळं स्वराज्याचा मोठा शत्रू असलेली आदिलशाही संपली असती पण तरीही राजांनी त्यालाच अडवलं.... पण कोण होता तो आणि राजांनी असं का केलं असावं?

अशा किती तरी उत्सुकता शिगेला नेणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारी कादंबरी

🚩गनिमीकावा करून जिंकलेल्या युद्धांचा, राजांनी केलेल्या पेठांच्या लुटींचा, आदीलशाहाच्या कैदेच्या विळख्यात अडकलेल्या शहाजी राजांची मोठ्या चतुराईनं राजांनी केलेल्या सुटकेचा इतिहास आपण नेहेमीच अभिमानानं वाचला.... पण त्या इतिहासातील घटनांत राजांच्या पावलाच्या आधी पाऊल टाकून बहिर्जी पथकाने केलेल्या खऱ्या गनिमी काव्याची ओळख करून देणारी ही कादंबरी.

🚩इतिहासानं दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहज पणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास,अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रुपात जिवंत करणारी, आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणारी कादंबरी.

🚩शिवनेत्र बहिर्जी 🚩
कादंबरी जरूर वाचा आणि पुन्हा एकदा शिव प्रेमानं आणि अभिमानानं भरून जा
Book Review
Write a review

Mahesh
18/11/2021

Khup chan second part available ahe k
vaibhav salunke
29/10/2021

सखोल आणि अभ्यास पूर्वक मांडणी वाचलीच पाहिजे अशी कादंबरी
Sushant
27/10/2021

लेखकांनी सर्व पात्रे जिवंत केली आहे. खुप छान कथानक गुंफले आहे. कादंबरीची भाषा खुप सुंदर आणि सर्वांना सहज समजेल अशी आहे. लेखकांची मेहनत यातून दिसून येते. खुपच छान प्रेम धांडे सर...
Shubham Lawande
25/10/2021

Jabardast kadambari
Amar Patil
24/10/2021

शब्द अपुरे आहेत
Aakash Durve
10 Aug 2021 05 30 AM

Can't wait to read the book...Superb topic..!!
स्वप्ना दुर्वे
10 Aug 2021 05 30 AM

अतिशय अवघड विषय आहे हा...खूप आतुरतेने वाट बघत आहे *'बहिर्जी'* कादंबरी ची..
Navnath Jagtap
10 Aug 2021 05 30 AM

Thank you vivek sir & Bookganga Team
S Pune
10 Aug 2021 05 30 AM

Bahirji....wa...great. I want to read it.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat