Summary of the Book
३३ स्पायसी नुडल्स
५० चटकदार व स्पायसी सुप्स
५० एशियन राईस
१०१ पातळ, तिखट, झणझणीत, मसालेदार, चटपटीत व रुचकर ग्रेव्ही डिशेस
१३६ कमी वेळेत व कमी साहित्यात केव्हाही तयार करता येणाऱ्या व वेळकाळाचे बंधन न बाळगता कधीही खाता येणाऱ्या टोस्ट, सँडविचेस, कबाब, प्लॅटर, मोमोज, रोल्स, लॉलीपॉप अशा असंख्य चवीढवीच्या ड्राय डिशेस मस्त खा... व मजेत रहा... !