Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
अनेकवेळा असा प्रश्न पडतो की,किडा-मुंगी कीटके, झुरळे, ढेकूण, पाली, उंदीर, अन्य पशु-पक्षी, श्वापदे ही दिसल्यावर मनुष्य त्यांना मारण्याचा, पकडण्याचा, त्यांचा आपल्या आपल्या आयुष्यात उपभोग करून घेण्याचा का प्रयत्न करतो? आपण स्वातंत्र्याच्या गोष्टी करतो, मानवतावाद सांगतो.
प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे असे म्हणतो, माणसाना जगविण्यासाठी सर्व वैद्यकीय शास्त्रांचा अभ्यास करून अथक प्रयत्न करून जीव जगविण्याचा प्रयत्न करतो व तो आमचा अधिकार आहे असं म्हणतो.
मग त्याच न्यायाने अन्य जीवजंतू, कीटके, पशु-पक्षी, श्वापदे यांना पण जगण्याचा अधिकार असायलाच नको का? ‘उंदीर म्हणतो माझे घर’ यात चूक काय? त्यांच्या मनात येऊ शकणारया विचारांच्या गोष्टी लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.