Hard Copy Price:
R 750
/ $
9.62
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
श्रीएकनाथमहाराजकृत भावार्थ रामायण भाग १ व २ : भागवतधर्माची ध्वजा सातत्याने लहरत ठेऊन आपल्या असामान्य कर्तृत्वाची छाप जनसामान्यांवर उमटविणारे सत्पुरुष म्हणजेच संतश्री एकनाथ महाराज होत. त्यांच्या जीवनातील अखेरच्या कालखंडांतील त्यांची अपूर्व वाङ्मयीन कलाकृती म्हणजेच " श्री भावार्थ रामायण ". तसे पाहिले तर मूळ वाल्मिकी रामायण म्हणजे नानाविध प्रवृत्तींचे हृदयस्पर्शी चित्रण . अनेकांनी महाराष्ट्र भाषेत रामायणाची रचना केली असली तरी त्यातही श्रीएकनाथांनी रचलेल्या 'भावार्थ रामायण 'चे महत्व अनन्यसाधारण आहे. हे 'भावार्थ रामायण ' म्हणजे महाराष्ट्र शारदेच्या गळ्यातील कौस्तुभ मणी ! अशा या 'भावार्थ रामायणाची ' निर्मिती प्रभू रामचंद्रांनी श्रीनाथांकडून करवून घेतली .