आनंदवनाचा विकास
Available Immediately

 
Hard Copy Price: 30% OFF
R 240 R 168 / $ 2.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
कृष्ठरोगांची सेवा करण्याच्या ध्येयाने बाबा आमटे यांनी आनंदवनाची घटकांच्या जीवनात आनंद फुलविला , त्याचे पुत्र डॉ. विकास आमटे यांनी बाबांचा वसा पुढे नेला या विकासपुत्राची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी 'आनंदवनाच्या विकास ' मधून कथन केली आहे. बाबांना असाध्य व्याधींना ग्रासल्यानंतर त्यांना बरे वाटावे म्हणून व त्यांची प्रत्येक उच्च पूर्ण करण्यासाठी विकास आमटे यांनी जे प्रयत्न केलं ते वाचून पिता- पुत्राच्या अनोखय नात्याची ओळख होते.
आनंदवनाची स्थापना , विकास व प्रकाश आमटे यांच्या बालपणातील आठवणी , विकास यांचे छंद, डॉक्टर झाल्यानंतर पिळलेल्या जबाबदाऱ्या , त्यांचे सहकारी , कृष्ठरुग्णाना बरे करण्या बरोबरच त्यांना पायावर उभे राहण्यासाठी छोटे उद्योग सुरु करून डॉ. विकास यांनी जीवनात उभारी दिली. डॉक्टरांना प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या डॉ. भारताताई आमटे यांचे चित्रणही यात आहे. सतत नावीन्याच्या शोधात असलेल्या विकास उर्फ भाऊ यांचे प्रयोग , हेमलकसातील लोकबिरादरी प्रकल्प अशा अनेक प्रकरणांतून डॉ. विकास आमटे या समाजदूताचे व्यक्तीमहत्व आपल्यापर्यंत पोचते.

‘आनंदवनाचा विकास’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5131402482648769010
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat