गांधींच्या शोधात जावडेकर
Pages: 148
Weight: 171 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386622648

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 2.14
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
राष्ट्रीय चळवळीतील एक बिनीचे कार्यकर्ते असणारे आचार्य शं. द. जावडेकर 'आधुनिक भारत' या बृहद्ग्रंथांचे लेखक म्हणून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर मराठी समाजाला परिचित होते. ग्रंथलेखन नियतकालिकांमधील लेख, भाषणे, संपादन अशा चतुर्विध मार्गांनी महाराष्ट्रात वैचारिक जागृती घडवण्याचे काम आचार्य जावडेकरांनी जवळपास तीन तपे केले.
'गीतारहस्या'नंतरचा मराठीतील एक थोर ग्रंथ म्हणून जावडेकरांचा 'आधुनिक भारत' हा ग्रंथ ओळखला गेला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या राजकीय इतिहासाची मांडणी करताना या ग्रंथात त्यांनी टिळक आणि गांधी यांच्या राजकारणाची तात्विक सांधेजोड जुळवण्याचा प्रयत्न केला. भांडवली विषमता आणि अन्याय यांच्या विरोधात सामाजिक क्रांती कशी घडवता येईल,हा नंतरच्या काळात आचार्यांच्या चिंतनाचा मुख्य विषय राहिला. त्या संदर्भात गांधी आणि मार्क्स यांच्या विचारांचे परस्पर प्रकाशात पुनर्वाचन करून जावडेकरांनी 'सत्याग्रही समाजवाद 'ही नवी विचारसरणी पुढे मांडली. या मांडणीतून गांधीवादाचा एक नवा अन्वयार्थ जावेडकरांनी खुला केला आहे.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat