AalasAalasavar Maat KaraAalasavar Mat KaraAlasAlasavarAlasavar Maat KaraAlasavar Mat KaraAlasawar Mat KaraAlsawar Mat KaraGuidanceH A BhaveH A BhaweH. A. BhaveKaraLazyMargadarshanparMatMotivationalVaradaVarada PrakashanVarda PrakashanVrada PrakashanWaradaWarada PrakashanWarda Prakashanआळसआळसावरआळसावर मात कराआळसावर मात करा !करामातमार्गदर्शनपरवरदा प्रकाशनह. अ. भावेह.अ.भावे
Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
78% OFFR 100R
22
/ $
0.28
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आपली प्रगती होण्यास मुख्य अडथळा म्हणजे आळस. आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं आजवर ऐकत आलो आहे. ते खरेही आहे; पण आळसावर मात कशी करायची असं सांगणारं कदाचित हे पहिलंच पुस्तक असावं. लेखक ह. अ. भावे यांनी आळसाला पळवून लावण्यासाठी काय करावं, याचं मार्गदर्शन केलं आहे. पहाटे उठून नामस्मरण करण्याचा उपयोग होतो, असं ते सांगतात. आळशी माणसांना कष्ट करून धनसंचय करण्याऐवजी झटपट पैसा हवा असतो. ज्यांना आयतं धन हवं असतं, ते लोक लॉटरी, रेसच्या मागे लागतात; पण श्रम न करता मिळालेला पैसा हा टिकणारा नसतो, असं लेखक म्हणतात. त्यासंबंधात ते काही उदाहरणही देतात.