Gajanan Samale
19/10/2022
मुलांसाठी बाल साहित्यातील हे खरोखर एक अप्रतिम पुस्तक आहे. पुस्तकातील फुलपाखरांचे तिकीट ही संकल्पना तर मुलांना खूपच मजेदार आहे. पुस्तकातील मनमोहक चित्रे व उत्कृष्ट लेखनशैली सर्व विद्यार्थ्यांना भावली..
दर्जेदार लेखन साहित्य निर्मितीसाठी शाळेतर्फे हार्दिक हार्दिक आभार!
-शाळा व्यवस्थापन समिती,
शाळा कुडावळे भोईद-आदिवासी वाडी.