Home
>
Books
>
चरित्र
>
Aprajita A. Dr. Nilam Gorhe Yanchya Samajik Kartutvachi Sangharshyatra - अपराजिता आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कर्तृत्वाची संघर्षयात्रा
अपराजिता
आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कर्तृत्वाची संघर्षयात्रा
Hard Copy Price:
30% OFF R 290R 203
/ $
2.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आ.डॉ. नीलम गोऱ्ह्रे ! गेली ३५ वर्ष महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारतीय राजकीय- सामाजिक अवकाशात विजेच्या प्रखर तेजाने तळपणारं व्यक्तिमत्व. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नीलमताईनी राजकारण आणि समाजकारण यांची सुंदर सांगड घातली.शिवसेनेची वीस वर्षाची वाटचाल असो, की विधानपरिषदेवरील गेल्या १६ वर्षाची आमदारकी असो, प्रवक्तेपणाची जवाबदारी असो, की संयुक्त राष्ट्संघाच्या परिषदेतील प्रतिनिधींत्व असो, नीलमताईनी महिलांचे प्रश्न हाच आपल्या कामाचा केंद्रबिदू मानला. अर्जुनाला दिसणाऱ्या पक्ष्यांच्या डोळ्याप्रमाणे नीलमताईचा कामाचा फोक्स नेहमीच स्त्रियांचा सामाजिक न्याय, समता आणि त्यांचा राजकीय सहभाग यांवर राहिला प्रबोधन, रचनात्मक कार्य आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर त्यांच्या प्रचंड कामाचा डोलारा उभा राहिला. वैचारिक स्पष्टता, पक्की बैठक, प्रखर बुद्धीमत्ता, निर्भीडपणा, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि कुठल्याही घटनेकडे पाहण्याचा लोकशाहीवाद, समतावादी, न्यायवादी दृष्टीकोन यांमुळे नीलमताईची स्वतंत्र आणि खास अशी मुद्रा सामाजिक क्षेत्रावर उमटली आहे. अर्थात हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. या संपूर्ण प्रवासात त्यांचे आस्थेचे विषय, त्यावर त्यांनी केलेले मन:पूर्वक आणि अथक काम, त्यांच्या समोरच्या अडचणी, अडथळे, करावा लागलेला आतला- बाहेरचा संघर्ष आणि हाती आलेली मधुर कर्मफळं या सगळयांचा एक ओघवता पट म्हणजे हे पुस्तक आहे. सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी नीलमताईचे काम हा एक वस्तूपीठ आणि अभ्यासकांसाठी एक महत्वाचा दस्तऐवज ठरावा.