दत्त संप्रदायाचा इतिहास
Datta Datta Sampradayacha Etihas Datta Sampradayacha Itihas Dharmik Dr R C Dhere Dr. R. C. Dhere Dr.R.C Dhere Etihas Itihas Marathi Padmagandha Prakashan R C Dhere R. C. Dhere Ramchandra Chintaman Dhere Religion Religious Shree Datta Shri Datta डॉ रा चिं ढेरे डॉ. रा. चिं. ढेरे डॉ.रा.चिं.ढेरे दत्त संप्रदायाचा इतिहास धार्मिक पद्मगंधा प्रकाशन रा चिं ढेरे रा. चिं. ढेरे रा.चिं.ढेरे
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 420 R 315 / $ 4.04
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सिद्ध झालेला हा ग्रंथ. श्री दत्त या अत्यंत लोकप्रिय आणि अद्भुत दैवताचे संशोधनात्मक दर्शन त्यांनी या पुस्तकातून घडविले आहे. पहिल्या प्रकरणात त्यांनी दशावताराचे रहस्य सांगितले आहे. दुसऱ्या प्रकरणात दत्तोपासनेचा उदय आणि विकास यावर भाष्य केले आहे.

तिसऱ्या प्रकरणातून श्रीनरसिंह सरस्वती यांच्या जीवन आणि कार्याची ओळख होते. चौथ्या प्रकरणात दत्तोपासक साधू-संतांची माहिती समजते. पाचव्या प्रकरणात दत्त संप्रदायाचे स्वरूप समजते. चार प्रमुख दत्तक्षेत्रांची माहिती सातव्या प्रकरणात आणि दत्तोपासना आणि दत्तपरंपरा या संदर्भातील आणखी माहिती आठव्या प्रकरणात मिळते.
Book Review
Write a review

Tukaram Birambole
22 Dec 2015 11 15 AM

Maharashtra Times madhey granthacha jo saransh dilela ahe tyamadhey Bhagavant Shrisatguru Shripadshrivallabh yanchyabadal kahich ullekh nahi. Mi ek Shri Satguru Datta Upasak ahe. Krupaya mala adhik mahiti kalel ka. Jay Satguru.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat