Summary of the Book
२८० पानांचे दर्जेदार साहित्य फक्त ६५/- रुपयांत.
गुजरातप्रमाणेच महाराष्ट्र प्रगतीपथावर जाऊ शकतो .....?
गुजरातच्या सर्वांगीण विकासाबाबत श्री प्रकाश भातंब्रेकर यांचा प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने वाचण्यासारखा लेख ...
लावासावर प्रकाशझोत टाकणारा, सामान्यांना आकलन होईल असा श्री निळू दामले यांचा उत्कृष्ठ लेख व इतरही भरपूर वाचनीय साहित्य ....