Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
मोठ्यांची पुस्तके मुलांसाठी नसतात पण हे पुस्तक मुलांचे पण ते मोठ्यांसाठीही आहे. ज्याचे ज्याचे मत सरल आहे, आणि प्रसंगी तरल होऊ शकते, त्या सगळ्यांसाठी हे पुस्तक. या गोष्टींना वास्तवाचे बंधन नाही. मन हे कुठून कुठेही जाऊ शकते. हवे तर काही निर्माण करते, हवे तर तो खेळ मोडूही शकते. हे पुस्तक वाचण्याची एकच अट – ती म्हणजे वास्तवाने जखडलेले मन मोकळं करायचं. असं कधी असतं का? हा विचार जरा काहीवेळ बाजूला ठेवायचा. रोजचे प्रश्र्न, काळज्या सगळे आपोआप विरघळून जातील, आणि मन होईल, सरल… तरल…
असे सगळे झाले तर काय मजा येईल! कुणाशीच स्पर्धा नाही, कुणाचा मत्सर नाही. इतक्या सुंदर जगात अहंकाराचा गडद रंग हवा तरी कशाला? मग हे पुस्तक वाचण्यासाठीच नाही, तर मन सततच होईल, सरल… तरल…