Summary of the Book
'सेलिब्रिटीज' मंडळींना स्वतः लिहिण्याएवढा वेळ नसतो. त्यामुळे यातील बहुतेक लेख त्यांनी शब्दांकित केलेले आहेत. आणि ज्या पध्दतीने त्यांनी ते खुमासदार लिहीलेले आहेत, त्यातून त्यांच्या सिद्धहस्त लेखणीच्या कसबाची कल्पना या सगळ्या लेखांतून येते. मला खात्री आहे, हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल. जयश्री देसाई इतकीच मी मैत्रेय परिवाराच्या सर्वेसर्वा व या पुस्तकाच्या प्रकाशिका वर्षा सत्पाळकर यांना मनापासून दाद देतो. या पुस्तकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
- मिलिंद गुणाजी