कार्यरत
Anil Avachat Anil Avchat Anil Awachat Anil Awchat Fiction Kaaryarat Kadambari Kalpanik Katha Karyarat Majestic Majestic Publication Majestic Publication House Marathi Fiction Marathi Novel Novel अनिल अवचट कथा कादंबरी कार्य कार्यरत काल्पनिक कथा मॅजेस्टिक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 300 R 270 / $ 3.46
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
वास्तवाचे चटके बसल्यावर कधीकधी मन नैराश्यानं ग्रस्त होतं, निष्क्रिय, भ्रष्टाचारी, अविवेकी राजकारण आणि त्यातील स्वार्थ पाहिला की जगण्याची उमेदच राहत नाही. अशा वेळी हे पुस्तक वाचावं, त्यातील माणसांना शब्दांतून भेटावं. नवी आशा निर्माण होते. जगण्याची उमेद पुन्हा मिळते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांनी या पुस्तकात काही अशा व्यक्तींची भेट घडविली आहे., ज्यांनी स्वतःतून बाहेर पडून समाज शोधला आहे. आदिवासींमध्ये काम करणारी सुरेखा दळवी, विंचूदंशावर इलाज शोधणारे बावस्कर, तुंगभद्रा नदीच्या पर्यावरणाच्या नाशाविरुद्ध लढणारे हिरेमठ, दुष्काळी भागांत प्रतीसृष्टी निर्माण करणारे अरुण देशपांडे आणि काका चव्हाण, अविरत समाजसेवेचे व्रत घेतलेले अभ्य आणि राणी बंग अशी थोर माणसं भेटतात आणि आशेचे किरण दिसतात.
Book Review
Write a review

Rajesh Patil
15 Jun 2014 09 18 PM

A book about great personalities in social work.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat