सोनिया
Kadambari Manjul Prakashan Megha Ambike Novel Rajendramohan Bhatnagar Soniya कादंबरी मेघा अंबिके मंजुल प्रकाशन राजेंद्रमोहन भटनागर सोनिया
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 400 R 300 / $ 3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
मी राजकारणात का उतरले यामागचं खरं कारण हेच होतं की मला खरोखरच काही नकोय ,कुठलंही पद नकोय . होय , मी खरोखरच फक्त एक साधी गृहिणीच आहे . एक चांगली गृहिणीच सत्तेवर आल्यास जनतेच्या सुखदुःखाची खरी सोबती होऊ शकते . ती आधी एक गृहिणी असते . आई असते . कारण ती स्वतः कितीही हालअपेष्टा सहन करते ; पण आपल्याला सुख , समाधान देते . स्वतः उपाशी राहून मुलांना पोटभर खाऊ घालते . मुलांच्या आजारपणात , संकटकाळी रात्ररात्र जागत बसते. उपासतापास, नवससायास करते . त्यांच्यासाठी , त्यांची दुःखं दूर करण्यासाठी जे शक्य होईल ते ते करते . त्या बदल्यात तिची कसलीही अपेक्षा नसते . आईबाप , नवरा , सासूसासरे , मुलंबाळं त्यांच्यापैकी कुणाकडूनही कसली अपेक्षा नसते . तिला प्रेमाचे दोन शब्द पुरेसे असतात . तीच तर तिच्या झिजण्याची किंमत आहे . ज्योती बसू माझ्या सासऱ्यांसारखे आहेत . त्यांचं म्हणणं अगदी खरं आहे की मी फक्त एक गृहिणी आहे . गृहिणी ,जी घरादाराला नीट सांभाळते . तिचं गृहिणी देशही उत्तमप्रकारे सांभाळू शकते . कारण एका गृहिणीची योग्यता ठरते ते तिच्या प्रेम , त्याग , ममता , दुसऱ्याचं दुःख दूर करणं , सगळ्यांना सुखात ठेवणं आणि त्यांचे दु: ख , त्रास स्वतः कडे घेणं या गोष्टींवरून आणि खरोखरच मी एका गृहिणीपेक्षा अधिक काहीच नाहीये .......
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat