Devising Kisan Girase
06 Dec 2014 12 46 PM
लेख वाचनीय व सुंदरच आहेत
Mandar Mane - Ratnagiri
02 Oct 2014 02 54 PM
स्वतंत्र, प्रसन्न, चुरचुरीत, मिस्कील व सुबोध भाषाशैलीतील या निबंधसंग्रहात आत्मवृत्तपर, व्यक्तिचित्रात्मक, वर्णनात्मक, कथनात्मक, चिंतनात्मक व चर्चात्मक विषयांवरील निबंध व लघुनिबंधही आहेत.
Soham Patil - Pune
02 Oct 2014 02 51 PM
विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी मराठी निबंधाची पुस्तके आज उपलब्ध नाहीत. म्हणूनच एस्. एस्. सी. बोर्डाच्या प्रश्र्नपत्रिकेत ज्या विषयांवर निबंध लिहिण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात येतात, त्यांपैकी प्रमुख विषयांवर हे निबंध लिहिलेले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्हा - मुख्याध्यापक, शिक्षक संघ व निवडक नामवंत शाळा यांच्या पूर्वपरीक्षांतील निवडक विषयांवरही लिहिलेले निबंध या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
Manoj Patil - Jaysingpur
02 Oct 2014 02 49 PM
Mast book aahe, mala aavadale…
Yamaji Powar - Thane
02 Oct 2014 02 14 PM
Very very interesting book, one of the best essay’s compilations for childrens of highschool
Goutam Jain - Nagpur
02 Oct 2014 02 11 PM
Good Work… I want to have a copy; in which Books shop of Pune this book is available
Ashwini Borkar - Beed
02 Oct 2014 02 09 PM
खूप सुंदर पुस्तक आहे,निबंध खूप चांगले आहेत
Jayanti Khamkar - Pune
02 Oct 2014 02 08 PM
Best book for every one KG to PG
Padmakar Shirale
02 Oct 2014 02 07 PM
This book very useful and nice…