नेता
Yashasvi Rajkarnache Sadhe 36 Niyam
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 187 / $ 2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 20% OFF  R 250 R 200 / $ 2.56
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
नेतेपादाचे गुण हे जन्मजात असावे लागतात असं म्हटलं जातं. मात्र, प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकात नेतेपदाचे गुण अंगी कसे बाणायचे याचं मार्गदर्शन केलं आहे. नेतृत्वाचे प्रक्रार, हुशार कार्यकर्त्यांचे प्रकार आणि नेतृत्वाच्या मर्यादा ते पुस्तकाच्या प्रारंभी सांगतात. भाषण, वाचनाची सवय, वेळेचं नियोज, स्मार्ट योजना, घराणेशाहीचा विरोध, निधीसंकलन, जनसंपर्क, सल्ला देणं, राजकारणातील शॉर्टकट, गुप्तता बाळगणे, प्रतिक्रीया न देणं, विश्वास संपादण आदी विषयांवर ते मार्गदर्शन करतात. निरीक्षकापासून सावध राहण्याचा इशाराही देतात. देशाचं राजकारण निकोप असावं, या भावनेतून त्यांनी हे लेखन केलं असून, अनेक उदाहरणांनी ते स्पष्ट केलं आहे.
Book Review
Write a review

Nilay Chaubal
09 Oct 2015 05 30 AM

"नेता" हे बेस्ट सेलर पुस्तक म्हणजे बेडकाचे बैल नही हत्ती म्हणुन केलेलं सादरीकरण. म्हणजे अवघ्या ३० पानाच्या अर्धवट लिखाणाच्या पुस्तिकेचे २१० पानात केलेले रुपांतरण प्रा. नामदेवराव जाधवांचे "गनिमीकावा" , "उद्योजक शिवाजी महाराज" ही पुस्तके वाचल्या नंतर "नेता" हे बेस्ट सेलर पुस्तक वाचत असताना भरभरून लिहिणारे लेखक या पुस्तकात कुठेही दिसले नाहीत. यशस्वी राजकारणाचे ३६ नियम समजावणारे हे पुस्तक आहे की या ३६ नियमांची फक्त यादी आहे हे नक्की कळले नाही. पान क्र ६१ ते २०५ ही ११४ पाने पुस्तकाचे वजन व पाने व किंमत वाढवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड दर्शविते. पुस्तकासाठी अभ्यास उत्तम केलेला असलातरी अनुक्रमणिके शिवाय या पुस्तकात लेखकाने लेखन केलेले दिसत नाही. खरतर पुस्तकाची पाने पाहता लेखक खूप लिहू शकले असते परंतू "नेता - नेतृत्वाचे रहस्य उलगडणारे जगातील पहिले पुस्तक" १ वाचक म्हणून वाचताना प्रचंड निराशा अनुभवली.
Pranay Lokegaonkar (Mumbai)
05 Jan 2012 05 30 AM

I read this book, it's really knowledgeable book for politician Thanks. Thank your Prof. Namdevrao Jadhav & Rajmata Prakashan
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat