Hard Copy Price:
25% OFF R 260R 195
/ $
2.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 260R
208
/ $
2.67
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जेष्ठ लेखक अनंत मनोहर यांचा हा चिंतनशील कथासंग्रह आहे. 'मैत्र", 'नशा', 'दिवस', 'अळी', 'घडलं ते एवढंच', 'झिंग', 'निवड' अशा एकूण १८ कथा त्यात वाचायला मिळतात. अनेकदा आयुष्यात असे काही प्रसंग घडतात, की सगळ्यावरचा विश्वास उडून जाण्याची वेळ येते. जवळच्या माणसांचे मृत्यु, दुर्धर आजार किंवा इतरही दु:खद घटना घडतात आणि सगळ्या आयुष्यावरच परिणाम होतो.
मात्र, त्यातही सावरणारा मदतीचा हात पुढे येतो आणि तोच जगण्याची उमेद देतो. त्या मदतीच्या, मैत्रीच्या हाताशी जुळलेले नाते मनोहर यांनी या पुस्तकातून दाखवले आहे. अपवाद वगळता कथांतील पात्रे आसपासची आहेत. आपल्याला कधी ना कधी भेटलेली. त्यांच्याच जीवनातील प्रसंगामुळे कथा फुलात जाते.