Hard Copy Price:
25% OFF R 80R 60
/ $
0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
अनिकेत भालेराव यांनी लिहिलेल्या या पुस्तकात 498 अ या महिलांसाठीच्या कलमाची माहिती आहे. 498 अ हे कलम विवाहित महिलांना सासरी छळ झाला तर त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी कायद्यात तरतूद केलेले कलम, मात्र दुर्दैवाने 498 अ या कलमाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात झाला. या कलमाच्या गैरवापराने अनेक निरपराध व्यक्तींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. 498 अ हे कलम म्हणजे सासरच्या मंडळींना छळायचे मोठे हत्यार असल्याचाच समज अनेकांनी करून घेतला. पोलिस दलातील अपप्रवृत्तींनी तर या कायद्याचा बागुलबुवा दाखवून अनेकांना छळल्याचे किस्से सांगितले जातात. 498 अ या कलमाच्या याच सगळ्या गैरवापराच्या विरोधात कसे लढावे, याचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे.
खरच सध्या काही महिला पैसा च्या लोभाणे सासरच्या मंडळी विरुध्द षडयंञ करुन कायद्याचा दुरउपयोग करुन बोगस केसेस दाखल करुन मानसिक व अर्थिक ञास देतात..
पुस्तक उपलब्ध नाही .पुस्तक हवे आहे कृ.संपर्क नंबर अथवा पत्ता मिळावा
Nikhil Rameshrao Watmode
28 May 2022 11 29 PM
४९८ajr dakhal zali tr kay karve
Sandeep
28 Feb 2022 06 07 PM
Yes
Bhagyashri chinchore
06 Feb 2022 01 43 PM
I want this book its urgent
Ganesh Khadse
09 Jul 2021 07 47 AM
I have to buy this book . Pls make it available as early as possible.
ganeshkar sp
14 Feb 2014 01 24 PM
i want to buy this book
Adinath Kamode
02 Apr 2012 05 36 PM
श्री. अनिकेत भालेराव यांनी हे पुस्तक लिहून अनेक पिडित पुरुषांना दिलासच दिला आहे. खरे महिलांसाठी अनेक पुस्तके आहेत परंतू महिलांसाठी असलेल्या कायद्यावर खास पुरुषांसाठी पुस्तक लिहिण्याची गरज लेखकांनी ओळखली. या पुस्तकातून बर्याच बाबी नविन समजल्या. कायदा कोणालाही कुठुनही वाचायला मिळले. जर कायद्याचा गैरवापर करून नवर्यास त्रास देण्याचे बायकोने ठरविलेच तर पुरुषांनी वैधमार्गाने कशी काळजी घ्यावी व काय काय उपाय योजावेत याची सविस्तर माहिती दिलेली आहे की जी वकिलसुद्धा अभावानेच सांगताना आढळतात. लेखकांनी हे पुस्तक तयार करताना घेतलेली मेहनत दिसून येते. पोलिसांबाबत दिलेली माहिती व त्यांच्या अधिकार मर्यादा तसेच त्यांची कार्यप्रणाली याबाबत इतर कुठेही वाचायला मिळाले नव्हते ते या पुस्तकात मिळाले. एकुणच हे पुस्तक वाचून बराचसा धीर मिळाला. यापुस्तकातून इतरही बरीच आकडेवारी, न्यायालयांचे काही महत्त्वपूर्ण निकाल यांचाही तपशील असल्याने संदर्भमूल्य अधिकच वाढते. सध्या नवीन कायदे महिलांसाठी येत आहेत की जे पुरुष विरोधी आहेत. त्यांच्याबाबतही पुरुषांनी विरोध नोंदवून असे एकांगी कायदे येऊच नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पुस्तक छानच आहे....