BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

परदेशात पाठविण्यायोग्य टिकाऊ खमंग पदार्थ + पार्टीच्या सुरुवातीचे स्टार्टर्स व स्नॅक्स + पिझ्झा आणि पास्ता
Pages: 176
Weight: 190 Gm
Binding: Paperback
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7W1V0

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 150 R 135 / $ 1.93
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
कुटुंबातील एखादी परदेशात वास्तव्य असते. तिच्यासाठी भारतीय पदार्थ पाठविण्याची इच्छा पालक, मित्र - मैत्रिणी, नातेवाईकांना असते. अशा वेळी कोणते पदार्थ परदेशात पाठवू शकतो याची माहिती व विविध पाककृती 'परदेशात पाठविण्यायोग्य टिकाऊ खमंग पदार्थ' यात दिल्या आहेत. याचे तिखट पदार्थात भाकरी, टिकिया, पुऱ्या, चकली, कडबोळी, चिवडा, खाकरे, कुरमुरे, गोदामध्ये लाडू, बर्फी, वाडी, सोटोरी, करंज्या व टिकावू पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या चटण्यांची कृती दिली आहे. हल्ली आनंद व्यक्त करण्यासाठी ' पार्टी तो बनती है' असे म्हंटले जाते. पार्टीला सुरवातीला स्टार्टर्स व स्नॅक्स सर्व्ह करण्याची पद्धत रूढ होत आहे. या गटातील ५० पदार्थ घरी कसे तयार करायचे याच्या कृती डॉ. सीमा मराठे यांनी 'स्टार्टर्स व स्नॅक्स' मध्ये दिल्या आहेत. तसेच नव्या पिढीला आकर्षण असलेले पिझ्झा आणि पास्त्याच्या वैविध्यपूर्ण पाककृतीही त्यांनी 'पिझ्झा आणि पास्ता' या पुस्तकात मराठे यांनी दिल्या आहेत.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address