Hard Copy Price:
15% OFF R 475R 404
/ $
5.18
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
आजवर मंगेश पाडगांवकर हे कवी म्हणून मराठी साहित्यविश्वाला परिचित आहेत. पण काव्यलेखनासोबतच त्यांचे गद्यलेखनही विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे. साहित्याचे ते एक उत्तम आस्वादक आणि उत्तम अनुवादकही आहेत. त्यांनी मीराबाईंची गीते, रोमिओ आणि ज्युलिएट, ज्युलीयस सीझर आणि इतरही शेक्सपीयरची नाटके , बायबलचा नवा करार, कबीर, सूरदास इत्यादी साहित्याचा अनुवाद केला आहे.
या अनुवादित पुस्तकांना लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनांत त्यांनी मूळ साहित्याच्या भाषेचे सौंदर्य अतिशय अभ्यासू वृत्तीने आणि तरीही रसाळपणे वर्णिले आहे. या प्रस्तावनांचे महत्त्व ओळखून पॉप्युलरने या प्रस्तावनांचे चिंतन हे स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध केले आहे. पॉप्युलरने पाडगांवकरांचे गद्यलेखन प्रसिद्ध करुन एक नवीनच पाडगांवकर वाचकांसमोर आणले आहेत.