AnkaChildren And TeensChildren's BooksComicsHarry Potter Ani Half - Blood PrinceJ K RolingJ K RowlingJ. K. RolingJ.K. RolingManjusha AmdekarMasikMehata PublicationMehata Publishing HouseMehta PublishingMehta Publishing Houseकॉमिक्सजे के रोलिंगजे. के. रोलिंगबालसाहित्यमंजुषा आमडेकरमेहता पब्लिशिंग हाऊसरोलिंगहॅरी पॉटर आणि हाफ - ब्लड प्रिन्स
Hard Copy Price:
25% OFF R 599R 449
/ $
5.76
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
हॅरी पॉटर उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्या मावशी-काकांच्या घरी आलेला आहे. हॅरी धास्तावल्या नजरेने आपल्या बेडरूमच्या खिडकीबाहेर पाहत प्रोफेसर डम्बलडोरांची वाट बघतोय. काही काळापूर्वीच त्याने आपल्या हेडमास्तरांना सैतानी जादूगार लॉर्ड वॉल्डेमॉर्टशी जबरदस्त लढाई करताना पाहिलं होतं. आणि प्रोफेसर डम्बलडोर खरोखरच त्याला घ्यायला त्याच्या मावशी-काकांच्या घरी येतील यावर हॅरीचा विश्वासच बसत नव्हता.
त्याला इतक्या गडबडीने तिथून घेऊन जाण्यासारखं आणि हॅरी हॉगवटर्सला परत जाण्याइतकीही वाट न पाहण्यासारखं झालं तरी काय होतं? मगलूंचं जग आणि जादूची दुनिया एकमेकांमध्ये मिळून मिसळून जात असताना, हॅरीच्या हॉगवटर्समधल्या सहाव्या वर्षाची सुरुवातच मुळी विलक्षण घटनांनी झाली... जे.के. रोलिंगनी हॅरी पॉटरच्या सहाव्या वर्षातल्या रोमांचक कामगि-यांचं वर्णन अत्यंत कुशलपणे आणि उत्कंठावर्धक पद्धतीनं केलेलं आहे.