Hard Copy Price:
25% OFF R 75R 56
/ $
0.72
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
R
75
/ $
0.96
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
सर्व जनतेचे पोषण होऊन सर्वांचे भले व्हावे, समाजव्यवस्था सदृढ होऊन सर्व मानवजात व मानवतेवर प्राणी सुखी व्हावेत, सर्वांचे कल्याण व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेऊन हिंदुधर्म घडविला गेला; विज्ञानाधारीत असलेला व सर्वांगाने परिपूर्ण झालेला, तसेच हजारो वर्षे विद्वदजनांकडून उत्क्रांत होत गेलेला हिंदुधर्म मधल्या काळात घसरणीला लागला व आज तो विस्कळीत व भरकटलेल्या अवस्थेत आहे. रुढी व परंपराचे विज्ञानाधारित मूळ रूप हरवले जाऊन उरले आहे ते अर्थहीन कर्मकांड !